विजय तेंडुलकर यांच्या नाट्यकृतींवर आधारित कमला मालिका etv वर आली होती. या मालिकेत अश्विनी कासारने मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका चांगलीच गाजली. पण मालिकेतील कलाकारांच्या ऑफ कॅमेरा काय किस्से होते, backstage काय घडायचं हे सगळं जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale